MK Digital Line
● दहावी बोर्डाचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 ला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन आपला निकाल पाहता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
● पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत दहावीची परिक्षा घेण्यात आली होती.
● परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाइटवर दुपारी १ नंतर पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, ssc.mahresults.org.in या वेबसाइटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
Post a Comment