MK Digital Line
'Aw, Snap' एरर आल्याने अनेकांना संगणक (Computer)अथवा लॅपटॉपवर (Laptop) गुगल क्रोम (Google Chrome) ब्राऊजर वापरताना अडचणी येतात. प्रामुख्याने विंडो 7,8,10 (Windows 7,8,10) वापरताना या अडचणी ( How to Fix Aw Snap in Marathi) अधिक येतात. 

अनेकदा गूगल क्रोम अपडेट (Update Google Chrome), रिफ्रेश अथवा अनइन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल केले तरीही समस्या दूर होत नाही. 

संपूर्ण हिस्ट्री डिलीट केली तरीही समस्या कायम राहते. त्यामुळे सहाजिकच युजर्सची चिडचीड झालेली पाहायला मिळते. 

अशा वेळी एडब्ल्यु स्नॅप (Aw, Snap) एररची समस्या (How to Fix Aw Snap) दूर करण्यासाठी इतर काही पर्याय कामी येऊ शकतात. इथे खाली दिलेले पर्याय वापरुन आपण Aw, Snap Error दूर करु शकता

पर्याय
गुगल क्रोम (Google Chrome) ब्राऊजर आयकॉनवर राईट क्लिक करा. 'Property' ऑप्शनवर क्लिक करा. पुढे Compatibility वर क्लिक करा. इथे Windows 8 सिलेक्ट करा. कोणतीही Windows वापरत असाल तरीही Windows 8 सिलेक्ट करा.

Post a Comment

Previous Post Next Post