MK Digital Line
सोशल नेटवर्किंग साईट कडून वेळोवेळी ग्राहकांना नवनवीन फीचर्स दिले जातात. आता इन्स्टंट मेसेजिंग ॲप टेलिग्राम ने देखील नवीन फीचर्स आणले आहे.
या महिन्यात टेलिग्राम ग्राहकांसाठी ग्रुप व्हिडिओ कॉल मेसेजिंग ॲप सुरू करणार आहे. हा वेब आधारित व्हिडिओ कॉल असेल.
त्याचबरोबर स्क्रीन शेअरिंग, एन्क्रिप्शन, नाईस कॅनसिलिंग, डेस्कटॉप वर टॅबलेट सपोर्ट, हे देखील या व्हिडिओ कॉल मध्ये असेल.
अगोदरच युजर्स पोलिसाने वाद निर्माण झाल्यापासून व्हाट्सअप चे युजर्स त्यानंतर आता टेलिग्राम च्या फीचर्स मुळे व्हाट्सअप चे युजर्स बेस्ट कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Post a Comment