MK Digital Line
गुगल फोटोज या गुगल कडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये तुम्ही क्लाऊड स्टोरेज वापरून तुमचे फोटो सेव्ह ठेवू शकत होतात.
मात्र आता गूगल कडून या सेवेसाठी पैसे आकारले जाणार आहेत. कंपनीने या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी मेल पाठवला होता. यामध्ये आत मध्ये अपलोड केलेले फोटो तुमच्या अकाउंट सोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेस मध्ये काऊंट होतील.
यासाठी तुम्ही 'गुगल वन' हा कंपनीचा पॅड मेंबरशिप प्लॅन घेऊन स्टोरेज वाढवू शकता. यामध्ये गूगल एक्सपोर्ट आणि फॅमिली शेअरिंग ॲक्सेस देखील मिळतो.
त्यामुळे गुगलची अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2019 पासून अस्तित्वात नसेल आणि 1 जून 2019 पासून नवीन पॉलिसी लागू होईल.
Post a Comment