MK Digital Line
सॅमसंग कंपनीचा नवीन Samsang Galazy S20 FE 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

खास वैशिष्ट्ये :

  • सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येतो.
  • हा फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले FHD+सुपर अमोल्ड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले मिळणार आहे.
  • जो 120Hz चा रिफ्रेश रेट आणि पंच होल कट आऊटसह येतो. तसेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला आहे.
  • जो 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढविता येऊ शकते.
  • स्मार्टफोनमध्ये 12MP वाइड अँगल कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे.
  • दरम्यान, हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 8000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याने हा स्मार्टफोन 47,999 रुपयांत मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post