MK Digital Line
सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी लॉक डाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे देशातील पर्यटन बंद आहे. मात्र आता गुगल आणलेल्या खास टूल ने तुम्हाला घरबसल्या जगाची सफर करता येणार आहे. 

गुगलने एक असे टूल तयार केले आहे ज्यामुळे युझर्स प्रसिद्ध ताजमहाल त्याचप्रमाणे देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची सफर करु शकणार आहेत.

जागतिक वरसा दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र शिक्षण,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने गुगलसोबत पार्टनरशीप करुन १० युनिस्कोच्या हेरिटेज साइट्ससाठी ही मायक्रोसाइट तयार केली आहे.

Google Arts And Culture या साइटवर र्व हेरिटेजची व्हर्च्युअल सफारी करता येणार आहे.

मायक्रोसाईटच्या होम पेजवर गेल्यावर आपल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या इतिहासाची माहिती मिळेल. 

त्यामुळे आता अनेक पर्यटकांच्या जगाची सफर करण्याची इच्छा व्हर्च्युअली का होईना पूर्ण होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post