MK Digital Line
▪️ Asus कंपनीचा नवीन ROG Phone 5 हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. 

▪️ कंपनीने हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्समध्ये सादर केला असून यामध्ये ROG Phone 5, ROG Phone 5 Pro, आणि ROG Phone 5 स्मार्टफोन्सचा समावेश आहे. 

▪️ ROG Phone 5 चे तिन्ही स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon 888 ने सुसज्ज आहेत. ROG Phone 5 मध्ये 8GB आणि 12GB RAM दिला आहे.

▪️ ROG Phone 5 Pro मध्ये 16GB RAM आणि ROG Phone 5 Ultimate मध्ये 18GB RAM देण्यात आला आहे.

▪️ Asus ROG Phone 5 च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आकारण्यात आली आहे. 

▪️ 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. त्याचबरोबर, Asus ROG Phone 5 Pro च्या 16 जीबी + 512 जीबी स्टोरेजची किंमत 69,999 रुपये आहे. 

▪️ तर Asus ROG Phone 5 Ultimate च्या 18 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post