MK Digital Line
सर्व गुगल अकाउंट्समध्ये 15 GB डिजिटल स्टोरेज स्पेस मिळतो. जेथे गुगलसंबंधी गोष्टी स्टोर करता येतात. 

स्पेसचा वापर जीमेल, गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह, गुगल शीट्स, स्लाईड्स आणि गुगल डॉक्स यांसारख्या सर्व्हिसेससाठी करता येतो. 

फ्री स्टोरेज एकदा फुल झाल्यानंतर कोणालाही मेल पाठवता येत नाही की, कोणाचे मेल येऊही शकत नाहीत. 

  • सर्वात आधी जीमेलचे नको असलेले मेल क्लियर करा.
  • प्रमोशनल, सोशल आणि स्पॅम मेलमधील नको असलेले मेल डिलिट करा.
  • जर एखादा प्रमोशनल मेल हवा असेल तर तो आधी सर्च बारमध्ये सर्च करा.
  • तदनंतर सर्व मेल डिलिट करा. अशीच पद्धत बाकी मेलसाठीही वापरता येते.

गुगल ड्राईव्ह क्लीन :

  • गुगल अकाउंटच्या ड्राईव्ह सेक्शनमध्ये स्टोरेज बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर स्टोअर फाईल्स दिसतील. त्या फाइल्स सॉर्ट करुन फाईल्स डिलीट करा.
  • डिलिटेड फाईल्स ट्रॅशमध्ये जातील. त्यानंतर ट्रॅशमध्ये जाऊन फाईल परमनंट डिलिट करा.

Post a Comment

Previous Post Next Post