MK Digital Line
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर संजना गणेशनसोबत लग्न बंधनात अडकला आहे.
त्याच्या लग्नाला अवघ्या 20 पाहुण्यांची उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आली होती.
जसप्रीत बुमराहने लिहिले...
प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे.
बुमराह झाला महाराष्ट्राचा जावई!
- संजना एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे.
- सध्या ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत आहे.
- त्यांच्यासाठी तिने अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे.
- तिने 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केले होते.
- पुणे येथे तिचा जन्म झाला असून सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिने बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे.
- 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केले आहे.
Post a Comment