MK Digital Line
व्हॉट्सअॅपच्या नव्या सिक्युरिटी पॉलिसीनंतर टेलिग्राम आणि इतर अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.
मागील 72 तासांमध्ये टेलिग्रामचे जगभरात अडीच कोटी युजर्स वाढल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
टेलिग्रामच्या या नव्या युजर्समध्ये आशियातील देशातील नागरिकांची संख्या जास्त आहे.
या 2.5 कोटी नव्या युजर्समध्ये 38 टक्के युजर्स आशियातील असून 27 टक्के युजर्स युरोपातील आहेत.
दरम्यान, 21 टक्के युजर्स लॅटिन अमेरिकन देशांमधील आहेत. प्रसारमाध्यमांनी याबाबात माहिती दिली आहे.
Post a Comment