MK Digital Line
मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये गत दिवस वाढ होत असून आज दि. 22 रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 23 ते 25 पैशांची वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 24 ते 27 पैशांची वाढ झाली आहे.

● मोठ्या शहरांमधील पेट्रालचे दर :


दिल्ली : 85.45 रुपये प्रति लीटर
मुंबई : 92.04 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 86.87 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 88.08 रुपये प्रति लीटर
नोएडा : 85.02 रुपये प्रति लीटर

● मोठ्या शहरांमधील डिझेलचे दर :


दिल्ली : 75.63 रुपये प्रति लीटर
मुंबई : 82.40 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 79.23 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 80.90 रुपये प्रति लीटर
नोएडा : 76.08 रुपये प्रति लीटर

Post a Comment

Previous Post Next Post