MK Digital Line
भारतात PUBG बॅन केल्यांनतर या गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच केला जाणार आहे. 

उद्या (26 जानेवारी) हा गेम लाँच केला जाणार असून हा गेम आता लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

या गेमसाठी आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

  • सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.
  • FAU-G असे सर्च करा.
  • त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावे लागेल.
  • गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचे पेज ओपन होईल.
  • इन्स्टॉलचे बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.
  • ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवले जाईल.
  • नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post