MK Digital Line
Vivo कंपनीकडून नवीन 'Y52s' हा स्मार्टफोन जबरदस्त फीचरसह लाँच करण्यात आला आहे.

खास वैशिष्ट्ये :

▪️ फोनमध्ये 1080X2408 पिक्सल रेज्यॉल्यूशनसह 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 

▪️ डिस्प्लेचा ऑस्पेक्ट रेश्यो 20:1:9 आहे. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येणार आहे. 

▪️ 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमोरी दिली असून फोन MediaTek Dimensity 720 Soc प्रोसेसरवर काम करणार आहे.

▪️ 8 GB रॅम या स्मार्टफोनला देण्यात आला असून 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

▪️ यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी लेंन्ससह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. 

▪️ सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे. साइड माउंटेड फिंगप्रिंट सेंसरसह 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 

▪️ हा स्मार्टफोन 18 वॅट ड्युअल इंजिन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G,4G LTE, वायफाय, ब्लुटूथ वर्जन 5.1 देण्यात आले आहेत. 

दरम्यान, चीनमध्ये स्मार्टफोनचा सेल 12 डिसेंबर पासून सुरु होणार असून भारतात लवकरच हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post