MK Digital Line
सॅमसंग कंपनी तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तब्बल 600 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे एक चमत्कारच मानला जाणार आहे.
कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल तितकीच व्हिडीओची क्वालिटीदेखील चांगली असणार आहे.
600 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात आपण 4K आणि 8K पर्यंत झूमकरुन व्हिडीओ रेकॉर्ड करु शकणार आहोत.
ट्विट : सॅमसंगने अशाप्रकारच्या मोबाईल निर्मितीसाठी काम सुरु केलं असल्याची माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली. या स्मार्टफोनला मार्केटमध्ये येण्यास बराच वेळ लागू शकतो.
दरम्यान, सॅमसंग कंपनीकडून अद्याप 600 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Post a Comment