MK Digital Line
मा. गोदरू पाटिल जुमनाके यांचा दि.18/12/2020 ला पहाटे 3.20 वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्याना भावपुर्ण श्रद्धांजली. गोदरु पाटिल जुमनाके हे जिवती तालुक्यातील नावाजलेले व्यक्ति होते. त्यानी समाजासाठी खुप काही केले. समाजाचे कार्य करण्यासाठी ते जिल्हा परिषद चंद्रपुरचे मा. सदस्य बनले. व त्यानी जिवती तालुक्याची शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी त्यानी गोंडवाना शिक्षण संस्था माणिकगड जिवती, या संस्थेची स्थापना केली. व ते अध्यक्ष होते. तसेच आदिवासी सेवा सहकारी संस्था जिवतीचे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. 

Post a Comment

Previous Post Next Post