MK Digital Line

Google कंपनीने एकाच दिवसात भारतातील दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. 

गुगलने ज्या दोन अ‍ॅप्समध्ये गुंतवणूक केली असून यामध्ये ग्लान्सचं 'Roposo' अ‍ॅप आणि तर दुसरं डेलीहंटचं 'Josh' अ‍ॅप आहे. 

या दोन्ही अ‍ॅप्सचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही अ‍ॅप्समध्ये स्थानिक भाषेत कंटेट मिळतो.

Roposo :
▪️ रोपोसोची मालकी ग्लान्सकडे असून ही भारतीय युनिकॉर्न इंमोबीची सहायक कंपनी आहे. 

▪️ या अ‍ॅपकडे 33 दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर आणि 115 दशलक्ष महिन्याला एक्टिव्ह युजर्स असून यामध्ये गुगलने 145 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. 

Josh :
▪️ कंपनीचं हे अ‍ॅप 12 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असून Josh अ‍ॅपकडे सध्या 36 दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर्स आणि 77 दशलक्ष महिन्याला एक्टिव्ह युजर्स आहेत. 

▪️ 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक यामध्ये झाली आहे. डेलीहंटमध्ये गुगलशिवाय माइक्रोसॉफ्ट आणि अल्फावेव यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post