MK Digital Line
आता जीमेलमध्येच माइक्रोसॉफ्ट ऑफिस अटॅचमेंट किंवा फाइल ओपन किंवा एडिट करु शकणार आहात.
म्हणजे डॉक्युमेंटचा ओरिजिनल फाइल फॉर्मेट न बदलता वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट फाइल एडिट करता येणार आहेत.
सध्या हे फिचर G Suite सारख्या गुगलच्या विशेष सेवा वापरणाऱ्यांसाठी रोलआउट करण्यात आलं आहे.
सर्व युजर्ससाठी अद्याप हे फिचर जारी करण्यात आलेलं नसून लवकरच हे फिचर रोलआउट केलं जाणार आहे.
नवीन अपडेटनंतर ऑफिस फाईलच्या आतमध्ये एक नवीन रिप्लाय हा पर्यायही मिळणार आहे.
या नवीन ऑप्शनद्वारे एडिटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर ई-मेलमधूनच डॉक्युमेंट्स शेअर करता येणार आहेत.
Post a Comment