MK Digital Line

व्हॉट्सअ‍ॅप कंपनीमध्ये आता लवकरच आणखी काही नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत. या नवीन फीचरसंदर्भात अनेक यूजर्सना उत्सुकता लागली आहे.

● फीचर्स :
▪️ रिपोर्ट टू व्हॉट्सअ‍ॅप : या फीचरद्वारे तुम्ही आवश्यक नसलेले मेसेज पाठवणाऱ्याला रिपोर्ट करता येवू शकते. तसेचग कोणत्याही कॉन्टॅक्टला सहज रिपोर्ट करू शकता.

▪️ म्यूट व्हिडिओ बिफोर सेंडिंग : फीचरद्वारे तुम्ही कोणताही व्हिडिओ पाठवण्याआधी म्यूट करू शकता. हे फीचर इंन्स्टाग्राम आणि ट्विट यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध आहेत.

▪️ नवीन इमोजी : लवकरच भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर १३८ नवीन इमोजी साठी सपोर्ट करण्याची आशा आहे. लेटेस्ट अपडेटसह अँड्रॉयड बीटा युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे.

▪️ रिड लेटर : हे फीचर जवळपास व्हॉट्सअ‍ॅपवरून रिमूव्ह केले गेलेले जुने व्हेकेशन फीचरप्रमाणे काम करणार आहे. या ऑप्शनला तुम्ही तुमच्या मर्जीनुसार वापरू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post