MK Digital Line
आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासाच्या अशा 5 आश्चर्यकारक योगा-योगाबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही काढी विचार देखील केला नसेल.

  • सचिन आणि विराट कोहली जेव्हा 26 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी 19-19 डावात पाच शतके ठोकली होती. इतकेच नव्हे तर दोघांनी 28 डिसेंबर रोजी आपल्या कारकीर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या आणि त्याही ऑस्ट्रेलियाविरूद्धच.
  • 11-11-2011 रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला. ज्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या. विशेष म्हणजे त्या वेळी 11:11 वाजले होते.
  • अ‍ॅलेक्स स्टुअर्टचा जन्म 8-4-63 ला झाला होता. त्याने कसोटी कारकीर्दीत 8463 धावा केल्या. कसोटीत त्याने केलेले रण आणि त्याची जन्मतारीख सारखीच होती हा एक आश्चर्यकारक योगायोग आहे.
  • जेव्हा सचिन तेंडुलकर (200*) आणि वीरेंद्र सेहवाग (219) आणि रोहित शर्मा (264) यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या. ते सर्व सामनेही भारताने जिंकले होते.
  • विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांची गणना भारतीय क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या तीन कर्णधारांची एकदिवसीय क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या 183 आहे. हा एक आश्चर्यकारक योगायोग आहे.

Post a Comment

Previous Post Next Post