MK Digital Line

वर्षातील सर्वात मोठे सण-उत्सव तोंडावर येऊन ठेपले आहे याचमुळे ई-कॉमर्स कंपन्या फेस्टिव्ह सेल सुरू करणार आहेत. 

दरम्यान या काळात खरेदी काळजीपूर्वक करा. कारण यावेळी बनावट वस्तू देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. 

ऑनलाइन शॉपिंगमध्ये उपलब्ध सवलती पाहून खरेदीचा मोह होऊ शकतो, परंतु ग्राहक म्हणून आपल्याला थोडे सावध असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील बाबींचा विचार करा.

  • केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच खरेदी करा. वेब ब्राउझरच्या मदतीने वेबसाइट खरी आहे की बनावट आहे ते ओळखा.
  • पार्सल उघडताना मोबाईल फोनवरून रेकॉर्डिंग बनवा जेणेकरुन बनावट वस्तू परत करता येईल.
  • क्यूआर कोड आणि होलोग्राम स्टिकर वरून देखील वस्तू बनावट आहे कि खोटी ओळखता येईल.
  • विशेषत: इलेक्ट्रॉनिक आणि एफएमसीजी वर, ज्याद्वारे ते खरे आणि बनावट ओळखता येते.
  • ज्या ब्रँडचे प्रॉडक्ट खरेदी करीत आहात त्या ब्रँडचे स्पेलिंग व पॅकेजिंग तपासा.
  • याशिवाय तुम्ही फूड रेगुलेटर एफएसएसएआई (FSSAI)च्या स्मार्ट कन्झ्युमर अॅपचीही मदत घेऊ शकता.

Post a Comment

Previous Post Next Post