MK Digital Line
रिलायन्स जिओने अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमबरोबर भारतात 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे.

त्यामुळे भारतात लवकरच 5G नेटवर्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी क्वालकॉम आणि रिलायन्सची सब्सिडियरी कंपनी रेडिसिससोबत आम्ही 5G नेटवर्कवर काम करत आहोत.

लवकरच भारतातदेखील 5G नेटवर्क उपलब्ध होणार असल्याचं जिओचे प्रेसिडंट मॅथ्यू ओमान यांनी स्पष्ट केलं. जगभरात बऱ्याच देशात 5G नेटवर्क उपलब्ध असून या ठिकाणी ग्राहकांना इंटरनेटचा 1Gbps पर्यंत स्पीड मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post