MK Digital Line
Audi कंपनीने आतापर्यंतची सर्वात स्वस्त 'एसयूव्ही Audi Q2' ही कार भारतात लाँच केली आहे.
खास वैशिष्ट्ये :
कारमध्ये ऑडी व्हर्च्यूअल कॉकपिट दिले आहे. तसेच १२.३ इंच MMI नेविगेशन, ड्यूल जोन क्लायमेट कंट्रोल, 8.3 इंच डिस्प्ले, सनप्रूफ, एंबिएंट लाइटनिंग, LED हेडलाइट आणि रिवर्स कॅमेरा सुद्धा दिला आहे.
त्याचप्रमाणे कारमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 190PS पॉवर 320Nm टॉर्क जनेरेट करते. कारमध्ये 7 स्पीड ड्यूल क्लच ऑटोमेटिक गियरबॉक्स आणि ऑल वील ड्राइव दिले आहे.
ही कार ६.५ सेकंदात 0-100kmpl ची स्पीड पकडू शकते. ही कार फॉक्सवॅगनसाठी MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कारची लांबी 4,191 मिमी आहे. रुंदी 1,794 मिमी आहे. तर उंची 1,508mm आहे.
कारची सुरुवातीची किंमत ३४.९९ लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडलची किंमत ४८.८९ लाख रुपये आहे.
Post a Comment