Vodafone-Idea कंपनी आता 'VI' नावाने ओळखणार


MK Digital Line
Vodafone-Idea ही कंपनी आता VI या नावाने कंपनी ओळखली जाणार असून कंपनीनं नव्या ब्रँडचं आणि लोगोचं अनावरण केलं आहे.

यावेळी VI चे भविष्याचे प्लॅन तयार असून या एका ब्रॅण्डच्या नावाखाली दोन्ही कंपन्या व्यवसाय करणार आहेत. 4G सोबत 5G वर काम सुरु आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 

विलीनीकरणानंतर देशभरात 4G चं जाळं दुप्पट झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. दरम्यान, कंपनीने यावेळी कोणत्याही नवीन प्लॅनची घोषणा केलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post