RR vs KXIP : पंजाबच्या निकोलस पूरनची अप्रतिम फिल्डींग
MK Digital Line
आयपीएल २०२० च्या ९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा चार विकेट्सने पराभव केला.
दरम्यान पंजाबच्या फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीत सामन्यातील सर्वोत्तम क्षण अनुभवायला मिळाला.
संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान राजस्थानच्या आठव्या षटकात रवी बिश्नोईला षटकार लगावला.
सर्वांना हा फटका षटकार जाणार असे वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत 'सुपरमॅन'सारखी उडी मारत षटकार अडवला.
निकोलस पूरनने अप्रतिम फिल्डिंग केल्याचे दाखवून दिले. पूरणच्या या शानदार फिल्डींगचे मैदानातील सर्वच खेळाडूंनी कौतुक केले. तर खुद्द फलंदाज संजू सॅमसनसुद्धा अवाक झाला.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://bit.ly/2GgF6eG
Post a Comment