आता 'गुगल' सांगणार कोण कॉल करतंय!


MK Digital Line
गुगल कंपनीकडून नुकताच 'Verified Calls' फीचरची घोषणा करण्यात आली आहे. 

यामध्ये Google Phone अॅप्सचे भाग बनवले असून हे फीचर सांगणार की, तुम्हाला कोण कॉल करीत आहे.

सध्या TrueCaller अॅप असे आहे जो हे फंक्शन युजर्संना ऑफर करतो. 

Google Phone अॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा भाग बनणार आहे.

म्हणजे कोणताही अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. 

Verified Calls ही TrueCaller अॅपच काम करणार असून पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले असणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post