केन रिचर्ड्सन गोलंदाज आयपीएलमधून बाहेर
MK Digital Line
आयपीएल चे 13 वे सिझन अवघे काही दिवसनावर येऊन ठेपले असून अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रॉयल चैलेंजर्स बँगलोरचा स्टार गेंदबाज केन रिचर्ड्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
यामुळे विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखाली असलेल्या रॉयल चैलेंजर्स बँगलोर संघाला मोठा झटका बसला आहे.
रिचर्ड्सनच्या जागी आरसीबीनं ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम जम्पाला आपल्या संघात घेतलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्स तडाखेबाज खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे.
Post a Comment