सॅमसंग 'Galaxy Note 20' सीरिजचे स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध


MK Digital Line
सॅमसंग कंपनीने नवीन स्मार्टफोन 'Galaxy Note 20' आणि 'Galaxy Note 20 Ultra' ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. 

लॉन्चसह कंपनीने 'Galaxy Note 20' सीरिजला भारतीय बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करुन दिला आहे. 

हा स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह फक्त 4G वेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 

तर Galaxy Note 20 Ultra हा 5G वेरियंटमध्ये भारतात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 

यामध्ये 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये इतकी असणार आहे. 

दरम्यान, कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवर जाऊन प्री-बुकिंग करता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post