रेडमी कंपनीचा 'RedmiBook Air 13' लॅपटॉप लाँच


MK Digital Line
रेडमी कंपनीने आज नवीन लॅपटॉप 'RedmiBook Air 13' लाँच केला असून या लॅपटॉपमध्ये ऑल मेटेल बॉडी आहे. 

● वैशिष्ट्ये :

  • या लॅपटॉपचा डिस्प्ले १३.३ इंचव RedmiBook Air 13 मध्ये 2560x1600 पिक्सल रेजॉलूशन आहे.
  • तर या लॅपटॉपला ८ जीबी आणि १६ जीबी रॅम असून लॅपटॉपमध्ये ऑल-कॉपर हीट डिसिपेशन आणि ड्यूल आउटलेट दिलेले आहे.
  • या लॅपटॉपची बॅटरी 41Wh असून कंपनीने 65 वॉट चे यूएसबी-C टाइप चार्जर दिला आहे.
  • लॅपटॉपमध्ये माइक्रोसॉफ्ट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम दिली असून WiFi 6 आणि ब्लूटूथ 5.1 सपोर्ट आहे.

दरम्यान, लॅपटॉपचे १.०५ किलोग्रॅम वजन व थिकनेस 12.99mm इतकी असून हा लॅपटॉप चीनमध्ये लाँच केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post