'Realme' कंपनीचा स्मार्टफोन 'C15' लवकरच लाँच


MK Digital Line
Realme कंपनीचा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Realme C15' हा लवकरच भारतात लाँच होणार आहे.

हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार असून मात्र कधी लॉन्च करणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

● खास वैशिष्ट्ये :

  • कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असून त्यामध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे.
  • तसेच वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह 6,52 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला असून स्क्रिन रेज्योल्यूशन 1600X720 पिक्सल आहे.
  • हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटवर काम करणार असून एक्सपेंडेबल स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे.
  • अॅन्ड्रॉइड 10 OS वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 6,0000mAh ची बॅटरी दिली असून जी 18w फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.
  • फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे.
  • तर 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो सेंसर आणि 2MP मोनो क्रोम सेंसर उपलब्ध आहे. 

दरम्यान, या स्मार्टफोनची भारतातील किंमत जवळपास 10 हजार ते 13 हजारच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post