नोकिया लॉन्च करतोय नवीन 4G फोन


MK Digital Line
नोकिया कंपनी लवकरच 'Nokia TA-1316' 4G सह हा फोन लाँच करणार आहे.

● वैशिष्ट्ये :

या फोनमध्ये ड्युल सिम बरोबर WCDMA ,GSM , LTE हे नेटवर्क सपोर्ट असणार आहे.

या फोनला FCC कडून सर्टिफिकेशन मिळालं आहे. याची पॉवर रेटिंग 3.7Vdc आहे. या फोनमध्ये 1,150 mAh ची बॅटरी असणार आहे. 

या फोनचा जास्तीत जास्त अब्टँड SAR किंमतीच्या रेंजमध्ये आहे. FCC लिस्टिंगमध्ये या फोनचा फोटो समोर आला आहे. 

फोनच्या मागे मोठ्या चौकोनात मोठे मॉडेल असणार आहे. ज्यात रियर कॅमेरा असणार असून साधा VGA कॅमेरा असेल. 

नोकियाची ब्रँडिंग बॅक पॅनल मध्ये असेल. यात रियाल स्पीकर दिला जाईल. तसेच फोनमध्ये FM रेडिओ, ब्लुटूथ सुद्धा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post