'Nokia' कंपनीचा 65 इंचचा स्मार्ट टीव्ही लाँच


MK Digital Line
नोकिया कंपनीने नवीन स्मार्ट टीव्ही 'Nokia 65 Inch 4K LED' हा भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केला आहे.

हा टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्ससह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart येथे सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 

या स्मार्ट टीव्हीसाठी पहिला सेल येत्या 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

● स्मार्ट टीव्हीची वैशिट्ये :

  • स्मार्ट टीव्हीमध्ये UHD डिस्प्ले, स्क्रिन रेजोल्यूशन 2840X2160 पिक्सल, 178 डिग्री View Angle सह येणार आहे.
  • त्याचप्रमाणे यामध्ये View Angle, Dollbi Vision, आणि Intelligent Dimming असे अन्य फिचर्सही असणार आहेत.
  • तसेच 1GHz PureX quad-core Cortex A53 लेस स्मार्ट टीव्हीत असणार आहे. 
  • हा स्मार्ट टीव्ही अॅन्ड्रॉइड 9.0 आणि त्यावरील सर्व वर्जनला सपोर्ट करणार आहे.
  • या स्मार्ट टीव्हीची भारतीय बाजारातील किंमत 64,999 रुपये इतकी असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post