'Nokia' कंपनीचे 32, व 50 इंच स्मार्ट टीव्ही लवकरच लॉन्च
MK Digital Line
'Nokia' कंपनी लवकरच 32-इंच, आणि 50 इंच स्मार्ट टीव्ही फूल एचडी डिस्प्लेसह भारतात लॉन्च करणार आहे.
● फीचर्स :
या टीव्हीमध्ये जेबीएल स्पीकर्स, इंटेलिजेंट डिमिंग, डीटीएस ट्रसराउंड आणि डॉल्बी ऑडियो यासारखे फीचर्स दिले जाणार आहेत.
हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमसोबत येणार असून यात गुगल असिस्टेंट व्हाईस कमांड इंटरफेस मिळणार आहे.
तसेच यामध्ये अल्ट्रा एचडी रेजॉलूशन डिस्प्ले असणार असून हे स्मार्ट टीव्ही बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवणार आहेत.
या दोन्ही टीव्हीच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही सर्वात स्वस्त टीव्ही ठरू शकतो.
Post a Comment