HMD Global कंपनीचा 'Nokia 5.3' स्मार्टफोन लाँच


MK Digital Line
HMD Global कंपनीने 'Nokia 5.3' हा नवीन स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसरसह भारतात लॉन्च केला आहे. 

● फीचर्स :

  • नोकिया 5.3 मध्ये 6.55-इंचाची HD+ स्क्रीन असून रेश्यो 20: 9 आहे.
  • हा स्मार्टफोन Android 10 वर आधारलेला असून त्यामध्ये नियमित अँड्रॉइड अपडेट देण्यात येणार आहे.
  • Nokia 5.3 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत.
  • यामध्ये नाईट मोड आणि वाइड एंगलसह मॅक्रो लेन्सदेखील असणार आहेत.
  • तसेच प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा, दुसरा 2 मेगापिक्सेलचा, तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आणि चौथा 2 मेगापिक्सेलचा आहे.
  • सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून 4,000 एमएएच बॅटरी 2 दिवसांपर्यंत बॅकअप करू शकणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post