गँगस्टर विकास दुबेच्या जीवनावर येतेय वेब सीरिज


MK Digital Line
कानपूर चकमकीत आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर लवकरच वेब सीरिज येणार आहे. 

प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता या वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. 

निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंटने पोलॉरॉईड मीडियाच्या सहकार्यानं या वेब सीरिजचे हक्क विकत घेतले आहेत.

उत्तर प्रदेशसह देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गँगस्टर विकास दुबेचं आयुष्य वेब सीरिजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post