फेसबुक लाँच करणार 'शॉर्ट व्हिडीओ' फीचर


MK Digital Line
फेसबुक भारतात लवकरच टीक-टॉक सारखे 'शॉर्ट व्हिडीओ' फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या फीचरचे फेसबुककडून टेस्टिंग देखील सुरू असून हे नवीन फिचर न्यूज फीडच्या अगदी मधोमध दिसते आहे. तसेच हे फिचर अगदी हुबेहुब टीक-टॉकप्रमाणेच असणार आहे. 

काही दिवसांपुर्वीच फेसबुकने टीक-टॉकवर रिल्स नावाने शॉर्ट व्हिडीओ फीचर लाँच केले आहे. 

दरम्यान, फेसबुक कंपनी आता फेसबुकवर नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post