नेटफ्लिक्स आणतंय नवा स्वस्त प्लॅन


MK Digital Line
वेब सीरिजनंतर बॉलिवूड चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्यामुळे कंपनी नवनवीन स्वस्त प्लॅन्सची घोषणा करत आहे.

नव्या माहितीनुसार कंपनी सध्या भारतात 349 रुपयांच्या नवीन "Mobile+" प्लॅनची नेटफ्लिक्स टेस्टिंग घेत आहे. 

याद्वारे हाई-डेफिनेशन (HD) व्हिडिओचा अ‍ॅक्सेस केवळ मोबाईलवरच नव्हे तर PC, Mac आणि Chromebook वरही मिळेल. 

"Mobile+" नावाने हा प्लॅन असला तरी युजर्स नेटफ्लिक्स कॉम्प्युटरवरही पाहू शकतील. 

एकाच व्यक्तीच्या वापरासाठी मोबाइल+ आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींना या प्लॅनवर नेटफ्लिक्सचा वापर करता येणार नाही. 

टेस्टिंगसाठी सध्या हा 349 रुपयांचा प्लॅन काही निवडक युजर्ससाठीच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post