MX Player ने लाँच केले 'MX Takatak'


MK Digital Line
व्हिडीओ प्लेयर आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरने शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टकाटक लाँच केले आहे. 

विशेष म्हणजे हे अ‍ॅपचे इंटरफेस चीनी अ‍ॅप टीकटॉकची हुबेहुब नक्कल आहे.

हे अ‍ॅप सध्या केवळ अँड्राईड युजर्ससाठीच उपलब्ध असून, लवकरच अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर देखील उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, टकाटकच्या आधी चिंगारी, रोपोसो आणि मौज सारखे अनेक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप भारतात लाँच झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post