ह्रितिक आणि आलिया यांना 'ऑस्कर 2021' चे निमंत्रण!
MK Digital Line
ऑस्कर अॅवॉर्ड आयोजित करणाऱ्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सने ह्रितिक रोशन आणि आलिया भट्ट यांना आमंत्रणे पाठविली आहेत.
जर दोघांनी निमंत्रणाचा स्वीकार केल्यास त्यांना 25 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या 93 व्या अकादमी अवॉर्डसाठी वोट करण्याचा अधिकार मिळणार आहे.
● यांनाही केले आमंत्रित :
डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माते निष्ठा जैन आणि अमित माधेशिया, डिझायनर नीता लुला, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर विशाल आनंद आणि संदीप कमल.
Post a Comment