Google सर्चचा जूनमध्ये ट्रेंडच बदलला
MK Digital Line
गूगलवर काय ट्रेंड होत आहे? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. सध्या लोकांचा काय मूड आहे? याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे.
● 'मे' च्या तुलनेत जूनमध्ये सर्च बदलला! :
माहितीनुसार, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाबद्दल लोकांनी चर्च करणे कमी केले आहे. यामध्ये 66% घट झाली आहे.
जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंहबद्दस जास्त प्रमाणात सर्च केआले गेले आहे.
या यादीमध्ये सूर्यग्रहण दुसर्या क्रमांकावर होतं आणि त्यानंतर फादर्स डे विषयी लोकांनी माहिती सर्च केली आहे.
● कोरोनाची लस जास्त सर्च :
आकडेवारीनुसार भारतीय लोक कोरोना लसीबाबत बरेच प्रश्न विचारत आहेत. जूनमध्ये 'कोरोनाव्हायरस न्यूज' अव्वल ट्रेंडिंग होतं.
'कोरोनाव्हायरस कमकुवत होत आहे?', 'कोरोनोव्हायरस लस भारतात कधी येईल?' आणि 'कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला आहे.
Post a Comment