इंटरनेटशिवाय 'असे' वापरा Google Map (गुगल मॅप)


MK Digital Line
गुगल मॅपचा आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी फायदेशीर ठरेल असा हा अॅप आहे. 

परंतु गुगल मॅपचा वापर करण्यासाठी इंटरनेटचा स्पीड सुद्धा तितकाच उत्तम असणे आवश्यक असते. 

मात्र काही वेळेस इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने आपल्याला नेमक्या कोणत्या मार्गाने जायचे यामध्ये गोंधळ होतो. 

जर तुम्ही एखाद्या रोड ट्रिपचे प्लॅनिंग करत असल्यास त्यावेळी इंटरनेटशिवाय गुगल मॅपचा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही वापर करु शकता. 

● असे वापरा ऑफलाईन गुगल मॅप : 

तुमच्या आयफोन किंवा आयपॅड मध्ये सर्वात प्रथम Google Maps सुरु करा.

मात्र गुगल मॅप सुरु करण्यासाठी इंटरनेट किंवा गुगल मॅपवर Sing In केलेले असावे. तेथे गेल्यावर एखाद्याच्या ठिकाणाचे नाव टाका. 

नंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकून More ऑप्शनवर क्लिक करा.

ऑफलाईन पद्धतीने मॅप वापरायचा असल्यास Download येथे क्लिक करा. मॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तो सामान्य पद्धतीनेच वापरता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post