जावेद अख्तर रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित


MK Digital Line
लेखक तथा गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय ठरले आहेत.

मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post