अँन्ड्रॉईडसाठी येणार नवं दमदार फिचर
MK Digital Line
तुमच्या फोनमधील फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाल्यास ते तुम्हाला पुन्हा मिळवता येणार आहेत. यासाठी गुगलने खास मार्ग शोधला आहे.
गुगलने अँन्ड्रॉईड11 सह Recycle Bin फिचर सर्व स्मार्टफोनध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
अँन्ड्रॉईडन्ड्रॉइड11 च्या अपडेटसह जवळजवळ सर्वच अँन्ड्रॉईडन्ड्रॉइड स्मार्टफोनध्ये हे फिचर्स युजर्सला देण्यात येणार आहे. या फिचर्सचा फायदा मात्र सध्याच्या लेटेस्ट अपडेटचे नोटिफिकेशन मिळणाऱ्या युजर्सलाच होणार आहे.
युजर्सला हे नवे फिचर मिळाल्यानंतर फोनमधील जे फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाले आहेत ते रिसायकल बिन येथून पुन्हा मिळवता येणार आहेत. मात्र हे फोटो किंवा व्हिडिओ फक्त 30 दिवसच राहणार असून त्यानंतर ते अपोआप डिलिट होणार आहेत.
Post a Comment