शाओमीचा Mi Note 10 Lite लाँच


MK Digital Line
शाओमीने नुकताच आपला Mi Note 10 सीरीजचा हा तिसरा स्मार्टफोन Mi Note 10 Lite लाँच केला आहे. यापूर्वी, Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro लाँच केले गेले आहेत. यात थ्रीडी वक्र एमोलेड डिस्प्ले आहे. 

● फीचर्स :

Mi Note 10 Lite मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 जी प्रोसेसरसह क्वाड नोट रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोन 30 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

● कँमेरा :

फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा, आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.

● Mi Note 10 Lite किंमत : 

Mi Note 10 Liteची किंमत 29,000 रुपये आहे. ही किंमत 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनच्या 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत सुमारे 33,100 रुपये आहे. 

● कलर : हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, जांभळा, ग्लेशियर व्हाइट रंगात उपलब्ध असेल.

Post a Comment

Previous Post Next Post