Oppo A31 स्मार्टफोन भारतात लाँच
MK Digital Line
Oppo कंपनीने आपला A31 भारतात लाँच केला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या स्मार्टफोनची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.
● Oppo A31 ची वैशिष्ट्ये : 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल अँड्रॉयड 9 वर आधारीत, 6.1.2 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत
● कॅमेरा : ट्रिपल रियर कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2-2 मेगापिक्सलचे अन्य सेन्सर, फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
● बॅटरी : 4230 एमएएच क्षमतेची बॅटरी
● किंमत : 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज : 14,990 रुपये
● सेल : हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइटसोबतच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येईल.
Post a Comment