Honor 9A, Honor 9C आणि Honor 9S लाँच


MK Digital Line
टेक कंपनी ऑनरने कंपनीने Honor 9A, Honor 9C आणि Honor 9S हे तीन स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. 

युजर्संना या तीनही स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले पासून जबरदस्त कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने याआधी 8A आणि 8A Prime हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते.

● किंमत :

Honor 9A :
11 हजार 300 रुपये, 6.3 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप, 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी

Honor 9C :
13 हजार 400 रुपये, 6.3 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी

Honor 9S :
7 हजार 200 रुपये, 5.45 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 3020 एमएएच क्षमतेची बॅटरी

तसेच ग्राहकांना या फोनसोबत फ्रीमध्ये ऑनर 4 बँड मिळणार आहे. या तिन्ही स्मार्टफोनची विक्री 4 मे पासून सुरू होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post