कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकचे मोठे पाऊल
MK Digital Line
फेसबुकचे सीईओ (CEO) मार्क झुकेरबर्ग यांनी पुढील 5-10 वर्षांसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. फेसबुकने याबाबत स्पष्ट केले आहे की, सध्याच्या कर्मचाऱ्यांमधील काही जणांसाठी रिमोट वर्किंगसाठी सपोर्ट केला जाणार आहे.
कंपनी असे आवाहन केले आहे की, ऑफिस सुरु झाल्यानंतर सुरुवातीला फक्त 25 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
ही पॉलिसी जानेवारी सुरु होणार आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार त्यांनी दिलेल्या बँकेच्या ठिकाणी जमा होणार आहे.
Post a Comment