चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांची सदाबहार गाणी
MK Digital Line
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने गेली 5 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते ऋषी कपूर यांचे आज वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अभिनय केलेले जवळपास सर्वच चित्रपट लोकप्रिय ठरले.
ऋषी कपूर यांच्या चित्रपटातील गाण्यांची अवीट गोडी आजही कायम आहे. जाणून घेऊयात त्यांच्या चित्रपटातील काही सदाबहार गाणी.
● गाण्याचे नाव : चित्रपट
- तेरी उम्मीद तेरा इंतजार : दिवाणा
- सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं : दिवाणा
- भवरे ने खिलाया फुल : प्रेमरोग
- मेरी किस्मत मी तू नही शायद : प्रेमरोग
- मैं शायर तो नहीं : बॉबी
- हम तुम एक कमरे में बंद हो : बॉबी
- ओमशांती ओम : कर्ज
- एक हसीना थी : कर्ज
- तेरे मेरे होंटो पे : मितवा
- चाँदनी चांदनी ओ मेरी चांदनी : चांदनी
Post a Comment