क्लायमॅक्स सिनेमाचा टिझर रिलीज
MK Digital Line
सध्या देशभरात लॉकडाऊन असला तरी राम गोपाल वर्माच्या 'क्लायमॅक्स' ची सगळीकडे चर्चा आहे. अमेरिकन अॅडल्ट स्टार मिया मालकोवा या चित्रपटात काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना राम गोपाल वर्मा यांनी लिहिले आहे की, ही हॉरर अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे ज्याची पार्श्वभूमी रेगिस्तान आहे.
दरम्यान या चित्रपटाची निर्मिती आरएसआर प्रॉडक्शन करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून 18 मे रोजी हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
Post a Comment