चंद्रपुरात आढळला आणखी एक कोरोना रुग्ण


MK Digital Line
चंद्रपूर शहरात आज दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. बिनबा गेट परिसरात एक कोरोनाबाधित मुलगी आढळली असून कृष्ण नगर पाठोपाठ हा परिसरही सील करण्यात आलेला आहे. 

तसेच रेड झोनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. 

तर, शहरात उद्यापासून 17 मे पर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post